HOW TO IMPROVE CIBIL SCORE आजच्या या लेखा मध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं CIBIL SCORE म्हणजे काय आणि याचे फायदे काय आहेत.Credit Information Bureau India Limited चा शॉर्ट फ्रॉम म्हणजे CIBIL होय, या सिबील स्कोर वरतीच आपलं बँकिंग फायनान्स अवलंबून असते, सिबील म्हणजे एक नियमावली असते त्यामध्ये आपण राहिलो तरच आपला फायदा होतो नाहीतर मग लोन मिळणे मुश्किल होऊन जाते, आज काल कोणत्याही लोन साठी सिबील खुप गरजेचं आहे ,कोणतीही बँक अथवा फायनान्स त्याशिवाय लोन देत नाहीत म्हणजेच त्यांच्या नियमात बसत नाही. आपला सिबील आपले पैसे पन वाचवतो कारण लोन देतेवेळी बँका आपल्या सिबील प्रमाणे व्याजदर आकारात असतात म्हणजे सिबील स्कोर चांगला असणे खूप गरजेचं आहे.
Table of Contents
कोरोना काळात सगळे आर्थिक व्यव्हार थांवले, मंदीची लाट आली घरात बसावं लागलं,परंतु बँकांची कर्ज काढणाऱ्या लोकांना हफ्ते भरता आले नाहीत, यामध्ये मध्यमवर्गीय, गरीब कामगार ,सोबत व्यापारी लोकांचे पण हाल झाले, जिकडे लोकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उद्भवला , ते लोक बँकेचा हफ्ता कसा भरणार . उदरनिर्वाहाचा कोणतंही साधन राहीन नाही,आर्थिक मंदीसोबत बेरोजगारी वाढलीच, पण अजूनही बरीच कारण आहेत ज्या ज्यामुळे सिबील स्कोर खराब होतो, तर ती कारण काय आहेत आणि सिबील स्कोर कसा वाढवता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. CIBIL SCORE
अधिक माहितीसाठी या वरती क्लिक करा
सिबील कमी होणायची कारणे
- आपण जेव्हा लोन करतो , आणि त्यांचे नियमित ठरलेल्या वेळेत योग्य दिवशी हफ्ते नाही भरले, किंवा आपण कोणाला त्याच्या कर्जामध्ये सह कर्जभागीदार असलो तरी आणि त्या व्यक्तीने नियमित परतफेड केली नाही तरी ही आपला सिबील स्कोर खराब होतो
- आपणास वेगवेगळ्या बँका क्रेडिट कार्ड ची ऑफर देतात, ती आपल्या सिबील नुसारच देतात , ती आपण गरजेला वापर करतो पण वेळेत परतफेड करत नाही किंवा दिलेल्या लिमिट पेक्षा जास्ती लिमिटचा वापर केला गेल्यास म्हणजेच दिलेल्या लिमिट मधील 30℅ रक्कम शिल्लक
- नसल्यास ही सिबील स्कोर कमी होतो
- टू व्हिलर किंवा 4 व्हिलर चे लोण
- क्रेडिट कार्ड चा अतिवापर वापर
- नको कर्जाचे थकीत हफ्ते किंवा कर्जची मूळ रक्कम न भरणे, अथवा कर्ज भरतेवेळी मूळ रकमेत केलेली तडजोड ही सिबील कमी आणण्यास कारणीभूत असते
- वारंवार क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन , इन्स्टंट लोन, यासारख्या ऑनलाईन अँप किंवा बँकेत जाऊन लॉग इन मम्हणजेच मागणी करणे
- आज काल सिबील चेक करणयासाठी खुप नवनवीन अँप ही उपलब्ध आहेत , किंवा लोन अथवा क्रेडिट कार्ड ची ऑफर देऊन आपली पर्सनल माहिती म्हणजेच नाव, जन्मतारीख, मेल आइ डी , बिसनेस नाव आणि पत्ता घेतला जातो आणी मग सिबील रिपोर्ट दिला जातो , परंतू सारख सारख सिबील चेक केल्यामुळेही सिबील खराब होतो
HOW TO IMPROVE CIBIL SCORE अश्या या सर्व समस्यामुले आपला सिबील स्कोर खराब होतो, सिबील स्कोर हा प्रामुख्याने 300 ते 900 मध्ये असतो, 750 हा सर्वोत्तम मानला जातो त्याला लोन करतेवेळी जास्त अडचणी येत नाहीत, 600 च्या आतमध्ये स्कोर असेल तो एकदम खराब मानला जातो, एकदा सिबील खराब झाला की वर येताना खूप त्रास आहेत पण काही अश्या गोष्टी आहेत ज्या आपण तंतोतंत त्यांचं पालन केले की आपला सिबील नक्की वर येतो आणि आपणास कर्जास पात्र ठरू शकतो, त्यासाठी खाली दिलेल्या बाबींचा अभ्यास करून त्याना फोल्लो करा आपला सिबील नक्की वाढण्यास मदत होऊ शकते, तर सिबील वाढीसाठी काय कराल ते जाणून घेऊ या
झालेले बदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
थकीत कर्ज रक्कम
HOW TO IMPROVE CIBIL SCORE कोणत्या बँकेची कर्जप्रकारं केली आहेत त्यांची माहिती घ्या, त्यांची आजपर्यंतची देय रक्कम किती आहे त्याच व्याज किती आहे , आणि दंडाची रक्कम किती आहे जाणून घ्या आणि ती रक्कम विनातडजोड भरून टाका
क्रेडिट कार्ड चा वापर CIBIL SCORE
2) HOW TO IMPROVE CIBIL SCORE आपण वापरत असलेल्या क्रेडिट कार्ड ची थकीत रक्कम भरून टाका, आणि बँकेने दिलेल्या लिमिट च्या 50% रक्कमच वापरा
ऑनलाईन अँप वरून लोन
3)HOW TO IMPROVE CIBIL SCORE सिबील कमी असल्यामुळे लोन मिळत नाही परंतु काही ऑनलाईन अँप आहेत जे थोड्या जास्त व्याजदराने लोन देतात त्यांच्या कडून लोन घेऊन त्यांची योग्य वेळेत तुमच्या अकाउंट वरूनच परतफेड करा
सोने तारण कर्ज
4) राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सोने तारण कर्ज लोन करा आणि त्याची व्याज रक्कम आपल्या अकाउंट मधून योग्य वेळी घालवा
वारंवार लोनची मागणी
5) HOW TO IMPROVE CIBIL SCORE वारंवार सिबील स्कोर चेक करणे, लोन ,क्रेडिट कार्डची मागणी करणे बंद करा, नवीन नियमानुसार आता तुमचा सिबील स्कोर असेल परंतु वारंवार लोनची मागणी करत असाल तरीही बँका तुम्हाला कर्ज नाकारू शकतात
जामीन किंवा सह भागीदार कर्ज
6) आपण या अगोदर कोणाला सहकर्ज भागीदार असाल तर ते लोन पण पूर्णपणे क्लिअर करावे लागेल,
या सर्व प्रकिया ही थोडी किचकड आणि जास्तवेळ चालणारी प्रकिया आहे, त्यासाठी संयम ठेवणे खूप गरजेचं आहे, वरील बाबीच तुम्ही तंतोतंत पालन केले तर तुमचा खराब झालेला सिबील नक्कीच सुधारेल आणि आपण सर्व कर्जासाठी ही पात्र ठरालं हीच अपेक्षा….
Nice
I like this information i would like to all over information is it corrected, i am very Happy to this information!
Other
Kaju bagayt