whats app new feature नमस्कार मित्रहो, मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनून राहीला आहे, या धावपळीच्या युगात आणी एकमेकांशी जलद संवाद साधण्यासाठी त्याची खूप मोठी गरज आहे, घड्याळ, पेपर, पुस्तक, टीव्ही, टेपरेकॉर्डर या सर्वांची जागा या मोबाइल ने घेतली आहे,
whats app new feature
काळाप्रमाणे मोबाईल चा आकार त्याचे फिचर , सुविधा यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत गेले, यामध्ये प्रामुख्याने अँड्रॉइड प्रणाली जोरदारपणे विकसित झाली, या प्रणालीमुळे तुम्हाला हवी ती वेग वेगळी अँप्स जलद मिळू लागली,

अधिक माहितीसाठी या वरती क्लिक करा
2024 मधील whats app चे नवीन फिचर
त्यामध्ये इंटरनेट प्रणाली ही विकसित झाली, 2G ची जागा 5G ने घेतली, काळाप्रमाणे यामध्ये बदल होणे ही गरजेचं आहे , 1 मिनीटात तुम्ही कुठलीही माहीती घरबसल्या घेऊ शकता, यासाठी वेगवेगळ्या अँप ची आवश्यता असते आजचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे, यामध्ये वेगवेगळ्या अँपचा वापर करून आपलं काम सहज करू शकता , या अँप वरून आपण इतरांशी बोलू शकतो, पाहू शकता तेही जलदगतीने भरपूर प्रकारची अँप ही आपण वापरात असतो त्यामध्ये अशी 5 अँप जे आपण नियमित वापरतो आणि ती प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असतातच, ती अँप प्रामुख्याने खालीलप्रमाणे
- 1) whats app
- 2) facebook
- 3) instagram
- 4) you tube
- 5) phone pay/ google pay
whats app new feature चे नवीन फिचर चे नवीन फिचर यामध्ये प्रामुख्याने आपण जास्तीत जास्त वापर हा WHATS APP चा करतो , भारतीय लोकसंख्येच्या मधील 535.8 मिलियन लोक म्हणजेच 53 कोटी 58 लाख लोक हा या ऑपचा वापर करीत आहेत, हे ऑप सर्वांची दैनंदिन गरज बनली आहे, सुरुवातीला फक्त टाईमपास असणार हे अँप आज सर्व बाबतीत खास करून बिझनेस साठी तर खास उपयुक्त झालं आहे whats app ने यामध्ये खुप काही बदल केले या अप्पद्वारे मनी ट्रान्सफर ची सुविधा दिली, त्या प्रमाणे आपल्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षा ही दिली, पण याच व्हाट्स अँप मध्ये आता काही बदल झाले आहेत आणि काही होणार आहेत ते बदल काय असतील ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न प्रामुख्याने करणार आहे, चला तर मग पाहू या काय आहेत ते बदल

झालेले बदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन फिचर आणि व्हॉटस अँप आता कोणत्या कलर मध्ये येणार
1) whats app new feature चे नवीन फिचर चे नवीन फिचर आज पर्यंत आपण जे व्हाट्स अँप वापरत आलो, ते प्रामुख्याने ग्रीन कलर मध्ये होते, पण आता कंपनी यामध्ये बदल करणार असून ग्राहक आपल्या आवडीचा कलर आता निवडू शकणार आहे , यामध्ये ग्राहकाला निवड्यासाठी 3 कलर दिलेले असतील, ग्रीन, पिंक, जांभळा सुरुवातीला हेच तीन कलर कंपनी देणार आहे
तुम्ही एका अँप मध्ये किती व्हाट्स अँप वापरू शकता
2) दुसरं महत्वाचं म्हणजे आता तुम्ही आता एकाच व्हाट्स ऑप मध्ये 2 नंबरची अकाउंट वापरू शकता, यामध्ये तुम्हाला लॉग इन आणि लॉग आऊट ची सुविधा कंपनीने दिलेली आहे, लॉग आऊट केलेल्या नंबर ला आलेल्या मेसेज ची सूचना तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे दिली जाते , यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन Add Account मध्ये जाऊन सेकंड नंबर लॉग इन करावा लागेल
CHAT LOCK ची सुविधा
3) नवीन फिचर वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा विचार करून खास मेसेज करणाऱ्यांसाठी CHAT LOCK चा खास पर्याय कंपन्यानी दिला आहे , यामध्ये तुम्ही खास व्यक्तीच चॅट लॉक आणि हाईड करू शकता
whats app new feature नंबर बंद झाला तरी व्हाट्स अँप चालू होणार
4) whats app new feature चे नवीन फिचर हे एक नवीन आणि खास फीचर व्हाट्स अँप ने आपल्या यूजरसाठी आणलंय जेणेकरून तुम्ही आता सहज व्हाट्स अँप ला लॉग इन करू शकता, सुरुवातीला लॉग इन करताना आपल्याला मोबाईल नंबर टाकून आपल्याला वन टाईम पासवर्ड टाकावा लागत होता, पण सिम हरवलं असेल किंवा खराब झालं असेल किंवा रिचार्ज संपलं असेल,तरीही आता आपण व्हाट्स अँप चालू करू शकता त्यासाठी अँप चालू असताना आपणाला सेटिंग मध्ये जाऊन आपला रजिस्टर Mail ID टाकून ठेवायचा आहे,ज्यावेळी आपण लॉग इन करू त्यावेळी पासवर्ड तुमच्या मेल वरती येईल, तो कन्फर्म झाला की तुमचं व्हाट्स अँप चालू होईल
ग्रुप कॉल फिचर
5) whats app new feature चे नवीन फिचर आता नवीन फीचर केवळ दोन-व्यक्ती कॉल्सपुरते मर्यादित नाही, तर ग्रुप व्हिडिओ कॉलमध्येही काम करेल. याचा अर्थ तुम्ही मित्रांसोबत मजा करताना गाणी ऐकू शकता किंवा ऑफिस मीटिंग दरम्यान प्रेझेंटेशन देताना पार्श्वसंगीत वाजवू शकता.

अधिक माहितीसाठी या लिंकवरती क्लिक करा
6) चे नवीन फिचर तुम्ही आता एकाच नंबर चे व्हाट्स अँप 2 वेगवेगळया मोबाईल मध्ये वापरू शकता, त्यासाठी तुम्हाला आता सध्या तरी कोणताही एक्सत्रा लागणार नाहीय, त्यासाठी तुम्हाला ज्या मोबाईल वर सेम नंबरच त्याचा QR CODE स्कॅन करावा लागेल, त्यासाठी Link Device चा पर्याय कंपनीने दिला आहे
Re edit Send Message
7) ज्याप्रमाणे टेलिग्रामवरती तुम्ही पाठवलेल्या संदेश 15 मिनिटांसाठी परत मिळवू शकता, हे करण्यासाठी तुम्ही पाठवलेला चुकीचा मेसेज वरती तुम्हाला बराच वेळ दाबून धरावे लागते , तसाच पर्याय आता व्हाट्स अँप ने पण आपल्या वापरकर्त्यांसाठी आता उपलब्ध करून दिला आहे
One Click Video Record
8) व्हाट्स अँप मध्ये या अगोदर व्हिडिओ करताना प्रेस करून राहावे लागत होते पण नवीन अपडेट मध्ये फक्त एकदाच क्लीक करावे लागणार आहे ,सोबत फोटो पाठवताना तुम्ही तुमचा फोटो पाठवताना HD मध्ये कन्व्हर्ट करू शकता
हे सगळ्या फिचर वापरणासाठी आपणास कंपनीचे ओरिजनल अँप वापरणे गरजेचं आहे,अर्थात गोपनीयतेसाठी मूळ व्हाट्स अँप सर्वोत्तम आहे. नेहमी Google Play Store किंवा iOS Store किंवा तुमच्या इनबिल्ट फोन स्टोअरवरून WhatsApp डाउनलोड करा. whats app new feature
Mast
Hii
👍