online loan आज आपण व्यवसाय, गरजेसाठी विनातारण, जलदगतीने ऑनलाईन लोन देणाऱ्या काही अँप ची माहिती घेणार आहोत. या अँपवर जाऊन आपण कर्ज घेऊ शकता घरबसल्या म्हणजे बँकेत न जाता ठराविक बँकेतून आपण कर्ज घेवू शकता, त्यासाठी आपल्या उत्पनाचे माहिती दयची गरज नाही.सगळी प्रक्रिया हे पूर्णपणे ऑनलाईन असते
Table of Contents
online loan आपल्या माहितीसाठी अँप वर सूचना दिल्या आहेत त्या काळजीपूर्व वाचा आणि मगच निर्याय घ्या, ह्या सर्व लोणधारक अँपला आर बी आय मान्यता आहे, सिबील सोबत तुमाला इन्शुरन्स , क्रेडिट कार्ड च्या ही भरपूर ऑफर मिळतील
पैसा हा माणसाच्या जीवनामध्ये अविभाज्य घटक बनून राहिला, उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा आपल्या दैनदिन गरज भागविण्यासाठी पैसे लागतात, त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही.
पैसे कधी कुठल्या कारणासाठी लागतील हे कोणीही सांगु शकत नाही, पैसे हे विनिमय साधन आहे
गरजेसाठी पैसे हा लागतोच , त्याशिवाय कसलेही काम होत नाही , मग आपण गरज पडेल तेव्हा पे-पाहुणे, मित्र यांच्याकडून गरजेसाठी पैसे घेत असतो, पण प्रत्येक वेळी मागणे योग्य नसते. किंवा आपली गरज योग्य वेळी पूर्ण होत नाही, आणि मग मोठी समस्या पण उत्पन्न होऊ शकते
लॉकडाऊनचा काळ हा सर्वांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता, यामध्ये सर्व कामे थांबली ,सर्वांची आर्थिक चक्रे थांबली,उद्योगधंदे थांबले. सुरळीत चाललेली अर्थव्यवस्था पण कोलमडली
प्रत्येकाकडेजी जी थोडी शिल्लक होती ती संपून अधिक रकमेची गरज सर्वाना लागू लागली. आधी लोन घेतलेल्या लोकांचे हफ्ते पण रेग्युलर न गेल्यामुळे नवीन कर्ज मिळणं मुश्किल झालं
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Cash App / कॅश अँप online loan
- हे अँप स्वेकर ने विकसित केलेले आहे,
परंतु हे अँप कमी रकमेच्या कर्जाची सुविधा देते, सोबत कमी व्याजदर ही देते
EARNIN / येरीन
- हे अँप मध्ये पगार असलेल्या साठी चांगल्या ऑफर असतात ,यामध्ये कर्जदार टप्याटप्याने आपली कर्जाची रक्कम गरजेप्रमाणे वापरू शकतो, यांची पद्धती ही थोडीसी ओव्हरडॉफट प्रमाणे आहे
Devh / डेव्ह
- हे अँप मध्ये पगार असलेल्या साठी चांगल्या ऑफर असतात ,यामध्ये कर्जदार टप्याटप्याने आपली कर्जाची रक्कम गरजेप्रमाणे वापरू शकतो, यांची पद्धती ही थोडीसी ओव्हरडॉफट प्रमाणे आहे
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
MONEYLION
- हा ऑनलाईन लोनमधील सर्वात व्यापक असा प्लॅटफॉर्म आहे , जो खूप सेवांमध्ये विस्तारित आहे.ज्यामध्ये बँकिंग, गुंतवणूक, क्रेडिट मोनेटरिंग सारख्या साधनांचा लाभ देते
KREDITBEE / क्रेडबी online loan
- online loan हा ऑनलाईन लोनमधील सर्वात व्यापक असा प्लॅटफॉर्म आहे , जो खूप सेवांमध्ये विस्तारित आहे.ज्यामध्ये बँकिंग, गुंतवणूक, क्रेडिट मोनेटरिंग सारख्या साधनांचा लाभ देते
- online loan सर्वात जलद आणि जास्त लोन देणाऱ्या अँप मध्ये याचा नाव येत. सोबत हे अँप इन्स्टंट लोन वर जास्ती भर देते
EARLY SALARY / अर्ली सॅलरी
- online loan हा ऑनलाईन लोनमधील सर्वात व्यापक असा प्लॅटफॉर्म आहे , जो खूप सेवांमध्ये विस्तारित आहे.ज्यामध्ये बँकिंग, गुंतवणूक, क्रेडिट मोनेटरिंग सारख्या साधनांचा लाभ देते हे एक भारतीय अँप आहे , हे जास्ती करून पगारी लोकांनां आगाऊ लोन देते, प्रत्येकाच्या पगारनुसार हे कर्ज रक्कम देतात
PAYSENSE / पेसेन्स
- online loan हे एक भारतीय डिजिटल अँप आहे जे कर्ज पुरवते,यामध्ये क्रेडिट स्कोरला खूप महत्व आहे , सोबत हे कमी कालावधीसाठी कर्जपुरवठा करतात
- online-loan कमी वेळेत कर्ज तेही घरबसल्या आपण या लोनद्वारे घेऊ शकता, मात्र याची पूर्ण माहीती आणि पडताळणी करणे ही आपली जबाबदारी आहे, अश्या आणखीन काही माहितीसाठी आपण आम्हाला कंमेंट मध्ये सूचना देऊ शकता , त्यावरती सोपा आणि माहितीपूर्ण ब्लॉग आम्ही आपणास वाचनास देऊ.
Flexwage/ फ्लेक्सवेज
- हा अँप फक्त कर्मचारी असणाऱ्या लोकांसाठी जास्ती फायदेशीर आहे, यामध्ये लोन देताना कमी व्याजदर आणि कर्जधारकाचा मिळकतीचा ताळमेळ घातला जातो
DHANI / धनी
- ऑनलाईन लोन मधील हे एक नामांकित अँप आहे , परंतू या आणि बाकी लोन देणाऱ्या अँपमधील व्याजदरात खुप फरक आहे
Ring / रिंग
- 1 लाख ते 5 लाखापर्यंत लोन देण्याची क्षमता या अँप मध्ये आहे, तसेच जास्तीत जास्त मुदतीत ही परतावा करू शकतो
TrueBalnce / ट्रूबॅलन्स
- अत्यंत कमी व्याजदर आणि सुलभ परतावा, जास्ती रकमेच लोन देण्यात हे अँप अग्रेसर आहे
- वरील अँप हे आम्ही माहितीपूर्वक देत आहोत,परंतु हा लेख आपल्या वाचण्यात येण्यापर्यंत यामध्ये बरेच बदल ही झालेले ही असतील, त्यामुळे लोन घेतेवेळी पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे
Ring
Plz give me loan
Plz give loan
Ravindra bajirao porlekar devakewadi men rod jalankar galii Marathi shala kolhapur garagoti