NEW 5 G MOBILE 2024 सर्वात स्वस्त 5G मोबाईल

rcmultimedianews.com
6 Min Read

NEW 5 G MOBILE आजकाल च्या तांत्रिक युगात वाढत चाललेल्या विज्ञान युगात तंत्रज्ञान खूप महत्वाचे होत आहे, सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे एकमेकांशी जलदगतीने संपर्क साधण्यासाठी व सर्वांच्या पुढे राहण्यासाठी सर्वात अग्रेसरपणा पाहिजे, मग तंत्रज्ञान कस मागे राहील, यामध्ये वेळेची बचत आणि पैसाचा अपव्यय टळून काम होतात, मोबाईल हा आता माणसाचा अविभाज्य घटक बनून राहिला आहे, परंतु मोबाईल मध्ये इंटरनेट सुविधा असेल तरच त्याचा उपयोग आहे, यासाठी चांगलं नेटवर्क आणि स्पीड हवा, आणि तो रन करणयाची क्षमता मोबाईल मध्ये पाहिजे 1G पासून सुरू झालेला हा प्रवास 5G पर्यंत येऊन पोचला आहे. 5G हे नव्या पिढीचे मोबाईल नेटवर्क आहे. 2G, 3G, आणि 4G नेटवर्क नंतर 5G ही एक नवीन नेटवर्क सुविधा आहे.

5G च्या या सेक्टर मध्ये जिओ (मुकेश अंबानी ग्रुप) चा बोलबाला राहणार आहे कारण त्यानी 5G सि सीबतच कमी दरामध्ये स्वतःचे स्क्रीन टच आणि की पॅड मोबाईलची रेंज ही ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे त्या खालोखाल सुनील मित्तल याच्या भारती ऐअरटेल बाजी मारली आहे.भारत सरकारच्या डिजिटल इंडिया संकल्पेनेचा हा एक भाग म्हणून ही ओळखला जातो, या नव्या प्रणालीमुळे माणुसविरहित सुविधा चा वापर ही वाढेल

अधिक माहितीसाठी या वरती क्लिक करा

NEW 5 G MOBILE वाढती लोकसंख्या आणि व्यापार यांचा विचार करून, साठी 5G ची निर्मिती केली गेली आहे भारतामध्ये 20 GBPS पर्यंतच्या इंटरनेटची चाचणी केली गेली आहे त्याचा कमाल वेळ 100 Mbps( मेगाबिट्स प्रति सेकंद) आहे सुरवातीच्या काळात मोबाइल कंपन्यानी 5G मोबाईल लाँच केले, परंतु ते सर्वसामान्य ग्राहकांना न परवडणारे होते, नुसता 5G नेटवर्क असून काही उपयोग त्यासाठी स्वस्त 5G मोबाईल बाजारात येणे गरजेचे होते, हे मोबाईल उत्पादन कंपनी च्या लक्षात आले, आणि त्यानी मध्यवर्गीय ग्राहक डोळयांसमोर ठेवून उत्पादन चालू केले, आज प्रत्येकाला नवीन मोबाइल घेताना 5G आणि स्वस्त हवा आहे, याचा विचार करून आम्ही आपणास सगळयात स्वस्त आणि खात्रीशीर सर्व्हिस देणाऱ्या कंपनीच्या अंदाजे किमती आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधांची माहीत देत आहोत ) सर्वात स्वस्त 5G लिस्ट मध्ये सर्वात स्वस्त येतो

1) ITEL P55 याची अंदाजे किंमत 9999/- आहे

  • iDimensity 6080 12 GB
  • RAM 128 GB ROM with Memory
  • 50MP AI Binary hinder Camera
  • 5000mAh Battery

झालेले बदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

2) सॅमसंग F14 हे त्यांचं स्वस्त 5G मॉडेल असून त्याची अंदाजे किंमत 10499/- आहे

  • 253 ppi, IPSLCD.Display
  • Octa core. Qualcomm Snapdragon 712.
  • 6000 mAh battery
  • Li- Polymer, Fast Charging.

3) NEW 5 G MOBILE Poco M6 Pro हे पन 5G मॉडेल असून याची किंमत 10999/- रु आहे

  • Screen Size6.8
  • Battery Capacity 5,000 mAh
  • Display Resolution1920 x 1080
  • RAM 4 GB
  • Operating SystemAndroid
  • Generation5G Cellular NetworkGSM Network
  • ColorBlack, Green, Red

4) मोबाईल क्षेत्रातील सर्वात जुनी कंपनी नोकियाच Nokia G42 हे सर्वात स्वस्त 5G मॉडेल असून याची किंमत 11999/- आहे

  • Nokia G42 5G Snapdrago 480
  • 50MP triadic AI Camera
  • 11 GB RAM( 6 GB RAM 5 GB Virtual RAM)| 128 GB Storage
  • 5000mAh Battery
  • 2 Times Android Upgrades
  • 20W Charger Included
5)NEW 5 G MOBILE Redmi 13C हे मॉडेल 5G असून याची किंमत याची किंमत 12500 आहे
Redmi 13C 5G( Startrail Green
  • GB RAM, 128 GB storehouse)
  • MediaTek Dimensity 6100
  • 90Hz Display

अधिक माहितीसाठी या लिंकवरती क्लिक करा

6) ओप्पो कंपनी ने नुकतेच आपले 5G नवीन मॉडेल A59 बाजारात आणले असून त्याची मार्केटमध्ये किंमत 13999/- रु राहील
  • 4GB Ram/128 Rom
  • Dimensity 6020/octrocor 2.2 GHZ Processor
  • 13Mp+2Mp Real camera 8 Mp Front camera
  • 6.56 inch HD display
  • 5000 MAH Battery
7)NEW 5 G MOBILE 13999/- या किमती मध्ये विव्हो इंडिया ने ही आपल Y28 हे 5G मॉडेल नुकतेच लाँच केले आहे
  • 4GB Ram/128 Rom
  • Dimensity 6020/octrocor 2.2 GHZ Processor
  • 50Mp+2Mp Real camera 8 Mp Front camera
  • 6.56 inch LCD display
  • 5000 MAH Battery

2024 मध्ये व्हाट्स अँप मध्ये झालेले बदल

तरी हे आहेत भारतातील आताच्या मार्केट मधील सर्वात स्वस्त 5G फोन परंतु मार्केट मध्ये मोबाइलच्या डिजाईन ,रंग ,कॅमेराची गुणवत्ता याची कसून ग्राहक तपासणी करूनच मोबाईल ची निवड करणार आहे, यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांचा कल सॅमसंग, ओप्पो ,विव्हो यांच्याकडेच राहणार आहे कारण यांनी या स्वस्त 5G मोबाइल ला फायनान्स सुविधा उपलब्ध करून दिली आहे सोबतच ग्राहकांना यांच्या विक्री नंतरच्या चांगल्या सेवेचा अनुभव ही आहे,या बाबीचा विचार ग्राहक नाही करणार आहे, येणाऱ्या काळामध्ये अजून आमूलाग्र बदल आणि आणि तंत्रज्ञान विकसित होऊन मार्केट मध्ये नवीन मॉडेल येतील यात शंका नाही,

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *